प्रियकर : प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस. प्रेमिका : (लाजत) का रे…? प्रियकर : कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. - 😂😂😂😂😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝
No comments:
Post a Comment