"चंदन" पेक्षा "वंदन" जास्त शीतल आहे.
"योगी" होण्यापेक्षा "उपयोगी" होणे अधिक चांगल आहे.
"प्रभाव" चांगला असण्यापेक्षा "स्वभाव" चांगला असणे खुप महत्त्वाचे आहे.
🌷🌺शुभ सकाळ🌺🌷
No comments:
Post a Comment