" प्युअर मराठी " उखाणा गटरी....."तुका म्हणे जीवा लागलिसी आस ..! मित्र देताहेत पार्टी ऐसा होतसे भास...!!"...
मित्राचे उत्तर. .... 😜😂😜"तुका म्हणे ऐसा लोभ ना करावा..! मित्राचेच झालेत वांदे..!!आपला बंदोबस्त " आपणचं " करावा...!!!.... 😆😄😃
No comments:
Post a Comment