गवला नभी सुर्य अजून एका प्रसन्न सकाळी,
चराचरात चैतन्य आले अंधारी रात्र कुठे गडप झाली,
मंद मंद वारा डोलणारे फुल उमललेली हर एक कळी ,
सोनी पिवळी कोवळी किरणे धरेवर अथांग चहुकडे पसरली,
खिडकीतून डोकावून आत आली हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली.
उठा रे सार्यांनी आता सकाळ झाली.

No comments:
Post a Comment