पिकलेले फळ हे तीन गुणावरून ऒळखले जाते.
एक तर ते नरम होते. दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ऒळख
सुद्धा तीन गोष्टी वरून करावी. प्रथम त्यात नम्रता असते. दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा
असतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.

No comments:
Post a Comment