वाघ साधा हवा का पांढरा.

बायको :
माझ्यासाठी एवढे कर,
वाघाची शिकार कर,
मला वाघाचे कातडे आपल्या दिवाणखान्यात
लावायचे आहे..


नवरा :
हे कसे शक्य आहे,
दुसरे एखादे सोपे काम सांग...


बायको :
ठीक आहे,
तुझे whatsapp मेसेजेस दाखव...





नवरा :
प्रिये,
वाघ साधा हवा का पांढरा.....?
😐

No comments:

Post a Comment