एकदा एक बदक आणि त्याची सतरा पिल्ले पिझ्झा हट मध्ये जाऊन पिझ्झा आर्डर करतात, आर्डर घेणारा विचारतो, इकडेच खाणार की घरी नेणार?
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
..
.
.
.
.
.
.
..
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडतात..
..
.
.
.
.
.
.
..
.
.
...
..
.....
pack pack!!
.
...
..
.....
pack pack!!
एकदा एक मांजर आणि तिची सतरा पिल्ले एका रिक्षा मध्ये चढत होती तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे इतके एकसाथ मावणार नाही"...
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली....
म़ाऊ म़ाऊ
तर ती सर्व पिल्ले एकसाथ ओरडली....
म़ाऊ म़ाऊ
े
एकदा तीन कुत्रे एका रिक्षा मध्ये चढत होते तेव्हा रिक्शा वाला ओरडला " अरे तुह्मी इतके एकसारखे कसे "...
तर ते सर्व एकसाथ ओरडले....
भाऊ भाऊ
भाऊ भाऊ
"जीवनात खूप हसा,
पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा
पण दिवसातून एकदा ग्रुपमध्ये दिसा
No comments:
Post a Comment