वाजले नगारे उडाला गुलाल
झाला छञपतींचा जयजयकार ||
रायगडाची किर्ती ऐकुन बोथटली बादशहाच्या तलवारीची धार||
झाला छञपतींचा जयजयकार ||
रायगडाची किर्ती ऐकुन बोथटली बादशहाच्या तलवारीची धार||
जे आडवे आले त्यांना उभे फाडले
जे स्वराज्यास नडले त्यांना सह्याद्रित गाडले |
32 मनाचे सिंहासन पाहुन
33 कोटिही ढसाढसा रडले ||
जे स्वराज्यास नडले त्यांना सह्याद्रित गाडले |
32 मनाचे सिंहासन पाहुन
33 कोटिही ढसाढसा रडले ||
तमाम शिवभक्तांना
शिवजयंतीच्या लाख लाखभगव्या हार्दिक शुभेच्छा
शिवजयंतीच्या लाख लाखभगव्या हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment