Happy New Year

वर्ष निघून चाललंय !!
  काही नवीन होत जातं,
काही जुनं मागे राहून जातं....

काही इच्छा मनात राहून जातात,
काही न मागताच मिळून जातं....

कुणी सोडून निघून गेलेत,
  कुणी नवीन जुळतील प्रत्येक प्रवासात....

काही माझ्यापासून नाराज आहेत,
  काही माझ्यापासून आनंदी आहेत.....

काही मला विसरुन गेलेत,
काही माझ्या आठवणीत आहेत.....

काही कदाचित अनभिज्ञ आहेत,
  काही खूप अस्वस्थ आहेत.....

  कुणी माझी वाट बघतंय,
  कुणाची मी वाट बघतोय....

  काही योग्य आहे,
  काही अयोग्य आहे.....

   एखादी चूक झाली
    तर माफ करा,
आणि काही आवडलं तर
   आठवण करा..... .!!"

💐 GOODBYE💐
     💝 2015 💝
           And
💐HAPPY NEW YEAR💐
       💝2016💝

No comments:

Post a Comment