आपला गोट्या एकदा चार जण गाडीवर घेऊन जात होता . . पोलीस वाल्यान थांबवल . . पोलीस: अबे, ईथं 3 जण घेऊन जानच गुन्हा आहे, तर तुम्ही चार जण चाल्लात एका गाडीवर? . गोट्या : (मागे पाहुन) च्या आयला पाचवं कुठं पडलं पार्टी देणार होतं ते...????😂😂😂😂
No comments:
Post a Comment