माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात, फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात, ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात, फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात...
No comments:
Post a Comment