गावची शाळा 🏡
गुरजी :- पोरांनो, गाईचे दुध पेलं की बुद्धी वाढते. रोज एक गिलास दुध पेत जा.
बंड्या:- काई बी सांगुन रायले काय गुरजी, तसं असतं तं मंग वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?
😜😜😜😜😜😜😜😜
No comments:
Post a Comment