Doctor Mulaga

एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअरच्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती...
.
.
.
मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाटपाहत होती...
.
.
.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पदनजरेने पाहत होता.
.
.
.
थोड्या वेळा नंतर मेडिकल मधीलगर्दी कमी झाली.
.
.
.
ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आतगेली आणि एका सेल्समन ला कोपर्यातबोलावले.
.

.
.
.
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहूलागला.
.
.
.
.
त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधूनकाढला आणि सेल्समन च्या हातात देऊनम्हंटली,'' भाऊ.
.
.
.
.
.माझं एका डॉक्टर सोबत लग्न जमलं आहे.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे.अक्षर समजत नाही.
.
.
.
जरा वाचून दाखवा ना....?
☺☺☺😜

No comments:

Post a Comment