31 December

एकदा एक प्रतियोगीता सुरू होती 

विषय होता

नशीब, सुख,
समाधान हे तीन शब्द असे लिहा की ते एकाच वाक्यात कळले पाहिजेत

बराच वेळ विचार करुन एकाने लिहीलं

"बायको 31 डिसेंबरला माहेरी जाणार आहे.

आयोजकांनी अक्षरश: त्याला उचलून  वाजत गाजत स्टेज वर नेलं राव
😜😜😜😜

No comments:

Post a Comment