रस्त्यावर उदरनिर्वाह साठी भिक मागणाऱ्या स्त्री चा उखाणा


जीवनाच्या वाटेवर काटे असतात भारी
जीवनाच्या वाटेवर काटे असतात भारी
उदरनिर्वाह साठी .……. रावांसोबत
फिरावे लागते दारो दारी

No comments:

Post a Comment