घराची सर्व धुरा सांभाळून
…. रावां च्या खांद्याला खांदा जोडून
जवाबदारी पाडते पार …
सासू - वंस नाते जोडले
आई - ताई ला नाही विसरले
सर्व स्त्रिया ना शुभेच्छा
महिला दिना निम्मित्त आज
…. रावां च्या खांद्याला खांदा जोडून
जवाबदारी पाडते पार …
सासू - वंस नाते जोडले
आई - ताई ला नाही विसरले
सर्व स्त्रिया ना शुभेच्छा
महिला दिना निम्मित्त आज
No comments:
Post a Comment