जरी केजरीवाल तुम्हाला म्हणाला कमीने
जरी केजरीवाल तुम्हाला म्हणाला कमीने
लक्षात ठेवा तुम्ही कुणापेक्षा कमी नै
सोडा तुम्ही आता तो सडलेला पक्ष आप
सोडा तुम्ही आता तो सडलेला पक्ष आप
चल माझ्याबरोबर, हिरो व्हाल आपोआप
कुठला तो तुमचा कवी कुमार विश्वास
कुठला तो तुमचा कवी कुमार विश्वास
त्यापेक्षा कितीतरी करतो मी कविता बकवास
माझ्यासंगे जर याल तुम्ही यादव आणि भूषण
माझ्यासंगे जर याल तुम्ही यादव आणि भूषण
नाही देणार कोणीच तुम्हाला कसलेच दूषण
इति महाराष्ट्राचे एकमेव राजकीय कवी. काय बरे त्यांचे नाव ? आठवले का?
जरी केजरीवाल तुम्हाला म्हणाला कमीने
लक्षात ठेवा तुम्ही कुणापेक्षा कमी नै
सोडा तुम्ही आता तो सडलेला पक्ष आप
सोडा तुम्ही आता तो सडलेला पक्ष आप
चल माझ्याबरोबर, हिरो व्हाल आपोआप
कुठला तो तुमचा कवी कुमार विश्वास
कुठला तो तुमचा कवी कुमार विश्वास
त्यापेक्षा कितीतरी करतो मी कविता बकवास
माझ्यासंगे जर याल तुम्ही यादव आणि भूषण
माझ्यासंगे जर याल तुम्ही यादव आणि भूषण
नाही देणार कोणीच तुम्हाला कसलेच दूषण
इति महाराष्ट्राचे एकमेव राजकीय कवी. काय बरे त्यांचे नाव ? आठवले का?
No comments:
Post a Comment