चला एक खेळ खेळूया ...
तुम्हाला एक शब्द दिला जाईल .. तो शब्द वापरून एक उखाणा तयार करायचा आहे..
आजचा शब्द आहे " हौशी "
उदा :
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
______ आहेत खूप हौशी ....
तुम्हाला एक शब्द दिला जाईल .. तो शब्द वापरून एक उखाणा तयार करायचा आहे..
आजचा शब्द आहे " हौशी "
उदा :
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
______ आहेत खूप हौशी ....
No comments:
Post a Comment