"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे"
"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"
"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"
"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"
"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"
"मला ती नाती आवडतात ज्यात"
"मी नाही.....आपण असतो"
"जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे"
"तुम्ही चांगले कर्म करा सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे"
"रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात"
"हसल्याने परके सुध्दा आपले होतात"
"मला ती नाती आवडतात ज्यात"
"मी नाही.....आपण असतो"
No comments:
Post a Comment