मी माझ्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत देतो.!!!!!
" कारण" जे चांगले आहेत ते साथ देतील व जे वाईट असतील ते अनुभव देतील.......!!
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते.
एकत्र येणे ही सुरवात, एकामेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकामेकांसोबत काम करणे म्हणजे यश....
No comments:
Post a Comment