Naati

अपेक्षा अशी असावी , जी ध्येयापर्यत नेणारी.. ध्येय असं असावं , जे जीवन जगणे शिकवणारं.. जगणं असं असावं,
जे नात्यांची कदर करणारं.
नाती अशी असावीत , जी रोज तुमची आठवण काढण्यास भाग पाडणारी...

No comments:

Post a Comment