खोटं बोलायला पण काही लिमिट असते...😠
काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,
" अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय....." 😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment