आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही,
परंतु नकळत ब-याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या चांगल्या कामांबद्दल मिळालेले "आशिर्वाद" असे म्हणतो.
No comments:
Post a Comment