नशिबात नव्हतीस तु म्हणुन वेगळ्या झाल्या वाटा आयुष्याच्या...... वेदना लागुन गेल्या मनी तु आयुष्यात नसण्याच्या...
वेडे मन आजही वाट तुझी पाहते, अंधारल्या आयुष्यात मज उणीव तुझी भासते...
No comments:
Post a Comment