Pitrupaksha

नाशिक च्या घाटावर अनेक श्राद्ध सुरु होती.
बराच वेळ कावळा येत नसल्याने एक आई आणि तिचा मुलगा त्रासले होते..
अचानक कुठून तरी एक कावळा आला..
पण
त्याने दुसरया च पानातले अन्न भक्षण करण्यास सुरवात केली

।। यांना मेल्ल् घरातले अन्न गोड़ लागलेच नाही..
बाहेर शेण खायची सवय मेल्या नंतर सुद्धा गेली नाही ।।

No comments:

Post a Comment