"ती "
शाळेत हुशार होती,
दिसायला पण लोभस,
सालस.. घरच्यांची लाडकी.
जशी ती
कॉलजला जायला लागली,
तशी तीच्यात अनामिक
बदल घडुन यायला लागला,
शाळेत असतांना शालिन स्वभावाच्या
विपरीत तिचे वागने सुरू झाले...
ती एका परधर्मीय मुलाच्या प्रेमात
पडलेली म्हणन्यापेक्षा आकंठ बुडालेली.
त्याच्यासाठी प्राणही
द्यायला तयार असलेली..
घरच्यांच्या नकळत
पळून जावुन तिने त्या परधर्मीय,
स्वत:ला अल्पसंख्यांक समजणार्या
युवकासोबत तिने लग्न केलं...
मग घरच्यांनी तीच्यासोबतचे
असलेले सर्व संबंध तोडुन टाकले..
ती कुठे आहे कशी आहे
हे काहीच पत्ता नव्हता.
ना घरच्यानी शोधण्याचा
प्रयत्न केला.... ...♥
------------------------------------
असेच..
3-4 वर्ष निघून गेले..
एके दिवशी
तिचा बालपणीचा वर्गमिञ,
परगावी काही
कामानिमित्त गेलेला तेंव्हा त्याला,
एक 3 मुलांसोबत शेत
कामासाठी चाललेली बाई दिसली,
चेहरा थोडा ओळखीचा वाटला,
पण तिने पाहून ना पाहून,
केल्यासारखे अन् ती बाई
रस्त्याने चालायला लागली..
पण ह्याने तिला
बरोब्बर ओळखलं होतं..
अरेच्च्या
ही तर ती xxxxx त्याने,
तीला तिच्या नावाने
हाक मारली xxxxx...
चमकून तिने मागे बघीतले..
ओळख पटली होती,
तीने त्याला चहा पिण्यासाठी घरी
चालण्याचा आग्रह केला....♥
.....................................
तो तीच्या घरी आला.. घर म्हणण्या
पेक्षा कोंबडीचा खुराडा बरा होता..
भिंती कसल्याशा हिरवट की
पिवळसर रंगाने रंगवलेल्या,
काय माहीत कधीकाळी रंगवलेल्या..
घर कसेबसे सारवलेले..
आंगन
म्हणजे उकीरडाच जणू..
तेथे 20-25 कोंबड्या
लपाछपी करत होत्या...
समोर मोरी तेथे पडलेली खरकटी
भांडी त्यात कसलीशी हाडे..
त्यावर घोंघावना-या माशा... आणि
नालीतला येणारा तो घाण उग्र वास...
भरीसभर बाजुला खुंटयाला
बाधलेली खप्पड बकरी.
अन् बाजुला तिचे टुणूटुणू
उड्या मारणारे तीन पिल्ले...♥
----------------------------------
त्याला
शाळेतील दिवस आठवले..
ती जेंव्हा वर्गात यायची तेंव्हा तिची
अदा बघण्यालायक असायची..
स्वच्छ
धुतलेला गणवेष,
दोन केलेल्या वेण्या
लाल रिबीनी बांधलेल्या,
नाकात छोटीशी चमकी....
"हं ! हा घे चहा "....
त्याची
तंद्री भंग पावली... ...♥
----------------------------------
बकरीच्या दुधाने बनविलेला
चहा कान नसलेल्या कपातुन,
तिने त्याला प्यायला दिला..
मनातुन इच्छा नसताना,
त्याने कसेबसे दोन
घोट घशाखाली ढकलले.
कसे काय चालु आहे तुझ ?
त्याने पृच्छा केली..
नकळत तिच्या कडा पाणावल्या,
कंठातुन आवाज निघत नव्हता,
पण कसाबसा आव्हंढा गिळून
ती उदगारली, "मी ठीक आहे "
थोड्या वेळाने
हूंदका आवरल्या नंतर,
तिने विचारले आई- बाबा कसे
आहेत, छोटा भाऊ कसा आहे ?
सर्व क्षेमकुशल आहेत
चिंता नको करूस...
तो.. ...♥
------------------------------------
जेव्हापासुन तीने
पळून जावून लग्न केले होते,
तेव्हा पासुन
आईला अर्धांगवायुचा,
झटका येवुन
आंथरूणाला खिळली होती.
वडीलाच्या तब्बेतीत
बराच फरक पडला होता..
तिच्या
लाडक्या छोट्या भावाने,
तर जवळपास
घरात कोंडुन घेतले होते...
संपुर्ण खानदान खाली
मुंडी घालुन वावरत होते.
आत्ता कोठे
वातावरण निवळत होते..
...♥
------------------------------------
"अम्मी अम्मी ये कौन है " तिचा
लहान मुलगा तिला विचारत होता..
बेटा ये तुम्हारे मामा है.. ती..
पर इनके माथेपे लाल तिलक कैसे ?
तु भाग यहॉसे जा बाहर
खेल... खैर छोडीए, बच्चा है..
हा तर तुझा नवरा
काय करतो सध्या ?
काय नाय
छोटामोटा धंदा करतो..
दोन टायमाचं होतं
आणखी काही नको....
" प्रेमात पडल्यावर कराव्या
लागतात तडजोडी".... ...♥
--------------------------------
तिचे खोल गेलेले डोळे, बसलेली
गालफाडे बरच काही सांगत होते.
एकेकाळची ही सौंदर्यवती फक्त
3-4 वर्षात प्रौढ़ बाई वाटत होती..
ते पाहून त्याचं
हृदय तिळ तिळ तुटत होतं..
पण आता तो तरी
काय करू शकणार होता...
फक्त परिस्थिति समोर
शरण जाणेच हातात होते...
देवा परमेश्वरा का परिक्षा घेतोय
ह्या आभागी पोरीची... ...♥
-----------------------------------
तेव्हड्यात
पोरांचा गलाका झाला..
अब्बू आ गये..अब्बू आ गये...
डोळे तारवटलेले,
आणि रस्त्याची लांबीरूंदी
मोजत इसम पुढ्यात आला..
कसलासा गांज्या सारखा पदार्था
सारखा वास त्याच्या तोंडुन आला,
पतीला त्याची ओऴख
करून द्यायच्या आधिच,
सण्णकन त्याने तिच्या
कानाखाली 2-3 वाजवल्या...♥
भेनxx ,रां x साली, मैरे पिच्छू
तु यईच धंदा करती है क्या ?
कोई बी ऐरेगैरे
आदमी को घरमे लेती है,
रूक तेरेकु हउर तेरे यारको
सबक सिकाता हूँ.....♥
असे म्हणत इकडे तिकडे
काही तरी वस्तु शोधायला लागला..
ती त्याच्या पायावर पडुन
गयावया करून विनवत होती.
तसातसा तो तिच्यावर
लाथा घालत होता.....♥
थोड्यावेळाने नशा अनावर
होवुन तो तिथेच झोपला....
तिने हात जोडुन माफी
मागीतली आणि बोलली की,
कृपया माझ्या घरी सांगु
नको pls, pls ,pls..
//////////////////////
आणि तो
माग वळुन न बघता,
पाणावलेल्या डोळ्यानी
वाटेला लागला......♥
आपल्याला जर
बहीण, मैत्रीण, मुलगी असेल,
तर तीला हा
लेख नक्की वाचुण सांगा,
आणि आपल्या
बहीणींना, मैत्रिणींना, मुलींना,
Love
जिहाद पासुन वाचवा.
आवडली तर
नक्की शेयर करा.....♥♥
No comments:
Post a Comment