काळजातले भाव हे नजरेने बघुन कळतनसतात,
भावनांचे बंध हे नेहमीच जुळत
नसतात,
मिळतात येथे माणसेलाखोँनी हजारोंनी,
पण तुमच्यासारखेमित्र हे रोज रोज मिळत नसतात. .

No comments:

Post a Comment