🌹निरर्थक शब्दांपेक्षा....
अर्थपूर्ण शांतता केव्हाही चांगलीच.
🌹अश्रु नसते डोळ्यामध्ये तर डोळे इतके सुंदर असले नसते..!
🌹 दुःख नसते ह्रदयात तर धडकत्या ह्रदयाला काही किंमत उरली नसती..!
🌹जर पुर्ण झाल्या असत्या
मनातील सर्व इच्छा तर ....
भगवंताची काहीच गरज उरली नसती..!
No comments:
Post a Comment