तू माझी आहेस कि नाहीस,,, माहित नाही पण तुला माझी _म्हणायला खूप आवडते,,,♡♡मनालाही समजावलय,,, तू माझी नाही पण त्यालाही आता तुझ्याचसाठी धडधडायला खूप आवडते.
No comments:
Post a Comment