हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे... समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे.
मान-अपमान नात्यात काहीच नसतं.आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात घुसता आलं पाहिजे..!!
No comments:
Post a Comment