कुणीतरी फुलाला विचारले, "झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे?" फुलाने उत्तर दिले, "तोडणारा इतका आनंदात होता की, मी माझ्या वेदनाच विसरून गेलो."
No comments:
Post a Comment