Coconuts

विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3
पोत्यात 90 नारळ असतात
तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या
हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका
पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3
नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ
शिल्लक राहतील..?

..solve this If you can..!!

Challenge..!!👍👍

1 comment:


  1. ऊत्तर :
    30 टोलनाके
    पहिल्या 1 ते 10 टोलनाके, 30 नारळ दिले... 1 पोती नारळ संपली

    आता 2 पोती शिल्लक
    पुढील 11 ते 20 टोलनाके, 20 नारळ दिले...दुसर्*या पोत्यात 10 नारळ आणि 1 पोत नारळ उरले

    आता 10 नारळ आणि 1 पोत नारळ शिल्लक
    पुढील 21 ते 25 टोलनाके, 10 नारळ दिले...2 पोती नारळ संपली

    आता 1 पोत नारळ शिल्लक
    पुढील 26 ते 30 टोलनाके, 5 नारळ दिले

    ऊत्तर. 30+20+10+5=65 एकुण नारळ 65 दिले
    व्यापारी जवळ 25 नारळ शिल्लक राहिलेत

    ReplyDelete