Chukila mafi nahi..

ह्याला म्हणतात बदला !!!😂

मी एका मित्राला 3 वेळा फोन केला पण
त्याने उचलला नाही
.
.
.
.
.

.
नंतर त्याला एकच MESSAGE केला
" अरे तिने तुझा नंबर मागितलाय देऊ
का ? "
.
.
.
.
.
.
.
त्याने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.😜😜😜

😆😆चुकीला माफी नाही 😆😆?

No comments:

Post a Comment