"झाडांची मुळे पाणी मिळेल याची वाट पाहत बसत नाहीत, ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात. माणसालाही नुसत्या संयमाने यश मिळत नाही, तर त्या यशापर्यंत पोचण्यासाठी सतत प्रयत्न करत रहावेच लागतात
No comments:
Post a Comment