आयुष्याचा वेग असा करा की, आपले शत्रु पुढे गेले तरी चालतील......! पण आपला एकही मित्र पाठिमागे राहता कामा नये....! मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे...😊
No comments:
Post a Comment