Aayushya

चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे.
   पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.
    गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.
पण...एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.

       जीवन मंञ
१) हळू बोला      - शांती मिळेल
२) मी पणा सोडा - मोठे व्हाल
३) भक्ती करा      - मुक्ती मिळेल
४) विचार करा     - ज्ञान मिळेल
५) सेवा करा       - शक्ति मिळेल
६) सहन करा      - देवपणा मिळेल
७) समाधानी रहा - सुख मिळेल.        

"एवढे लहान बना की प्रत्येक जण
तुमच्यासोबत बसू शकेल...
आणि
इतके मोठे बना की जेव्हा
तुम्ही उभे रहाल तेव्हा
कोणीही बसलेला नसेल..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

No comments:

Post a Comment