एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते... 🌟 काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच......!! 🔱
No comments:
Post a Comment