ताकद आणि पैसा हे
              जीवनाचे फळ आहे
           परंतु कुटुंब आणि मित्र हे
               जीवनाचे मुळ आहे
  आपन एक वेळा फळां शिवाय राहु शकतो
    पण मुळां शिवाय उभे नाही राहु शकत

कारण मुळ कुजले की मोठे वृक्षही उनमळतात
तेंव्हा नाते जपा , कठिन प्रसंगी तेच कामी येतात.

No comments:

Post a Comment