आपली स्तुती आपण स्वता:च करावी,
कारण तुमची बदनामीकरायला बाहेरच्या जगातभरपुर रिकाम टेकडे बसले आहेत..
स्वच्छ चरित्र आणि धाडसीकर्तृत्व कुणा कडूनच उसने मिळत नाही ते फक्त स्वता:लाचनिर्माण करावे लागते..
No comments:
Post a Comment