🔴स्वराज्य कोकण संघटना महाराष्ट्र🔴
🔸आयोजित पुणे शहरात प्रथमच गणपती विशेष एस.टी बस सेवा थेट आपल्या विभागातून .🚍🚍🚍🚍
🙏नमस्कार ,🙏
पुणे शहरातील कोकणवासीयांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि , आपल्या कोकणात गौरी गणपतीचा सन मोठ्या उस्थाहाने साजरा केला जातो . त्यासाठी आपण कोकण कर बांधव मुंबई - पुण्याहून न चुकता दरवर्षी गौरी - गणपतीला गावी जातो . परंतु आपल्याला गावी जाण्यासाठी गाड्यांना भरपूर गर्दी असते. आपल्याकडे गाड्यांचे बुकिंग नसेल तरीपण आपण गौरी गणपती सणाला उभ्याने प्रवास करून गावी जातोच , खाजगी वाहनांकडून होणारी लुटमार व सर्व गोष्टींचा व अडचणींचा विचार करून आपल्या कोकणी बांधवांसाठी गौरी - गणपतीला सणाला जाण्यासाठी खास करून आपल्या स्वराज्य कोकण संघटनेच्या माध्यमातून जादा ( एस.टी) बस पुणे शहरातील आपल्या सिंहगड रोड , कोथरूड , वडगाव , येरवडा - विश्रांतवाडी या विभागातून सोडण्यात येणार आहे . तरी सर्वांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व आपल्या सर्व कोकणी लोकांना सांगाव , व लवकरात लवकर आपली जागा बुक करावी आणि सहकार्य करावे हि नम्र विनंती .
विभागातून सुटणाऱ्या गाड्या खालील प्रमाणे -
🔸******सिंहगड रोड, वडगाव विभाग*******
१ ) दिनांक - १५ -०९ - २०१५ व १६-०९-२०१५
सकाळी ८ वाजता वडगाव फाटा येथून सुटेल .
* वडगाव - भोर - महाड
* वडगाव - भोर - खेड
* वडगाव - पाटण - चिपळूण
🔸******कोथरूड विभाग ******
सकाळी ७ वाजता कोथरूड मोरे विद्यालय येथून सुटतील
१) कोथरूड - ताम्हिणी - महाड
* कोथरूड - भोर - खेड
* कोथरूड - पाटण - चिपळूण ( रात्री ९ वाजता )
🔸****** येरवडा विश्रांतवाडी विभाग *******
१) येरवडा - भोर - महाड
🔸अधिक माहितीसाठी संपर्क
🔸******बुकिंग साठी संपर्क********🔸
१ ) प्रकाश यादव - ८९८३३७०५८९ ( वडगाव सिंहगड रोड विभाग )
२) राकेश कुळे - ९०४९८५४८९४ ( धायरी विभाग )
३) अनिकेत वाडकर - ८६०००८६००६ ( वडगाव विभाग )
४) अजित कदम - ७३५०७८८५२४ , ९९७००६०२८७ ( कोथरूड विभाग )
५) दिनेश कदम - ९६८९४४४४९४ ( कोथरूड विभाग )
६) नितीन निकम - ९७३००७५७९६ ( कोथरूड विभाग )
७ ) गणेश लाड - ८८८८२८२६३८ , ९५४५१८८८९८ ( येरवडा विभाग )
८) स्वप्नील चव्हाण - ८९८३४६७१४४ ( पर्वती विभाग )
९) तेजस जंगम - ९९२१६१०२५४ ( पर्वती विभाग )
१० ) विश्राम झेमने - ७२१९३१९९५६ ( हडपसर विभाग )
No comments:
Post a Comment