1 दिवसावर फ्रेंडशिप डे आहे म्हणे... आपल्याला काय त्याच 😏
आपले मित्र ज्या ज्या वेळी भेटतात त्या त्या वेळी आपला फ्रेंडशिप डे असतो 😊
आपले मित्र भारी आपली मैत्री भारी च्या मायला आपल्या मित्रांमुळे आपली जिंदगी च भारी
No comments:
Post a Comment