" आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे, पण आपल्या माणसांची आठवण ठेवतील असे ह्रदय आहे माझे . "
No comments:
Post a Comment