नविन प्रतिज्ञा।।।।।
Whatsapp माझे जग आहे.
सारे whatsapp वापरणारे माझे
मित्र आणि मैत्रीण आहेत.
whatsapp वर माझे जीवापाड प्रेम
आहे. ... ...
whatsapp वर photo, jokes, कविता,
video upload करणाऱ्या मित्र
आणि मैत्रिणींचा मला अभिमान आहे.
त्यांच्या प्रमाणेच नव-नवीन कल्पना upload
करण्याची सवय
माझ्या अंगी यावि म्हणून मी सदैव प्रयत्न
करीन.
मी माझ्या profile ला भेट देणाऱ्या,
reply करणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींचा मान
ठेवीन
आणि सौजन्याने वागेन.
माझी profile , message , group वर मी नवनवीन
जोक्स दुसरी कडून
copy करून paste
करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे.
त्यांना पोट भरून हसवणे, ह्यातच माझे सौख्य
सामावले आहे…!!! जय whatsapp …..!!!..
होवू दे खर्च whatsapp आहे घरचं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment