जीवनात कोणाचीही किंमत कमी करून नका.
किवा कोणाला दुखवु नका..
कदाचित तुम्ही आज शक्ति शाली असाल..
पण लक्षात ठेवा..
वेळ आणि काळ तुमच्य पेक्षा अधिक शक्ति शाली आहे !
एका झाडा पासुन लाखो आगकाडया बनवल्या जातात..
परंतु लाखो झाडांना आग लावण्यासाठी एक आगकाडी पुरेशी आहे..
त्यामुळे चांगले राहा..
चांगले कर्म करा..

No comments:

Post a Comment