विषारी सापाला " नाग " म्हणतात . . .
संगीतातील गाण्याला
"राग" म्हणतात . . . .
चिंगारी भडकते त्याला "आग " म्हणतात . . . . .
आणि
जो आमच्या ग्रुप मधे येतो . . . .
त्याला " वाघ " म्हणतात..... !!
वाघाला घाबरून सिंह चाल बदलत
नाही...
आमच्या ग्रुपची दहशत ही धडक बसविणारी असते .....
"आम्ही एकत्र"आलो आहोत हे पाहून जर
घाम फुटत असेल
तर पुढचं भविष्य
सांगायला ज्योतिषाची गरज नसेल...
"फुकटचा माज"अन्"आमचा "नाद"
कधीच नाय करायचा...!!!!!
।।।।।"सत्ता कोणाची ही असो"हवा"तर आपल्याच गृपची होणार।।।।।"
No comments:
Post a Comment