विचार हेतूकडे नेतो,
हेतू कृतीकडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे
स्वभाव बनतो आणि स्वभावामुळेच
साध्य प्राप्त होते..
म्हणजे,
विचार हीच यशाची पहिली पायरी आहे..

No comments:

Post a Comment