फूल बनून हसत राहणे
हेच जीवन आहे----------
      हसता हसता दूःख विसरून
      जाणे हेच जीवन आहे---------
भेटून तर सर्व जण-----------
आनंदी होतात-----
     पण न भेटता नाती जपणं
     हेच खरं जीवन आहे

No comments:

Post a Comment