कोणी सन्मान करो अथवा ना करो
चांगले काम करत रहा ,
सुर्योदय होत असताना
करोडो लोक  झोपेत असतात ,
तरीही सुर्योदय होतच असतो.

No comments:

Post a Comment