एक मुलगा ��देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं??? ��
ते तर एका दिवसात मरून जातं....!
मग तिला मी ��का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो.......!����
'देव उत्तर देतात,


..
..
..
..
..
..
..
..
..
'भारी रे....!
एक नंबर ....!  ☝

Whats app वर टाक...!!!

No comments:

Post a Comment