नवरा रागाने:- तू नेहमी सगळ माझ माझ करत असतेस...
.माझ घर..
माझी गाडी..
माझी मुलं....

कधीही आपलं म्हणून बोलत नाहीस....
आपलं घर..
आपली मुलं..
आपली गाड़ी....
.
.
.
.
.
.
आता कपाटात काय शोधतेस......???

बायको :- आपला परकर..

No comments:

Post a Comment